vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील बांद्रा पूर्व येथे  भारतनगर झोपडपट्टी भागात सिलेंडर स्फोट झाल्याने एका चाळीचा भाग कोसळल्याची घटना..

मुंबईतील बांद्रा पूर्व येथे  भारतनगर झोपडपट्टी भागात सिलेंडर स्फोट झाल्याने एका चाळीचा भाग कोसळल्याची घटना..

मुंबई प्रतिनिधी-मुंबई मध्ये वांद्रे पूर्व भागातील भारत नगर भागात सकाळी 8 च्या सुमारास एका चाळीचा भाग कोसळल्याची घटना सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर परिसरात असलेल्या झोपडपट्टी भागात इमारतीचा भाग तीन माळ्याच्या कोसळला; सदर घटनेमध्ये अनेक जण अडकले होते ढिगार्‍याखाली 12 जणांची सुटका करण्यात प्रशासनाला यश मिळाले असून अन्य जखमींवर वांद्रे येथील भाभा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ही दुर्घटना झाली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. मातीच्या ढिगार्‍याखालून सुमारे 12-15 जणांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. सध्या या जखमींवर वांद्रे येथील भाभा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

सांगलीत शुक्रवारपासून तीनदिवसीय फळ महोत्सव

vishwatmaklokswamivarta

अहमदपूर येथे १५ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर चर्मकार समाजातील वधु वर मेळावा संपन्न…

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने नियोजन करणे आवश्यक—-जिल्हाधिकारी किशन जावळे*

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी*जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाज्योती’च्या संशोधकाचा‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास,स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध

vishwatmaklokswamivarta