vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी सातारा जिल्हयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना एक रकमी रु. २५ हजार व ५० हजार विशेष गौरव पुरस्कार तसेच ज्या माजी सैनिक, विधवांचे पाल्य सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी ९० टक्के व १२ वी बोर्डाच्या परिक्षेमध्ये ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण असतील अशा पाल्यांना एक रकमी रु. २० हजार विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

 तरी अशा माजी सैनिक,पत्नी, पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

मुलुंडमध्ये मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला, ऑटोवर ढिगारा पडल्याने ३-४ जण जखमी झाल्याचा संशय एकाचा मृत्यू झाल्याची वृत्त

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी होणार

vishwatmaklokswamivarta

विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान समजून घेण्याचे आवाहन – केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियमअंतर्गतसेवांचा लाभ घ्यावा – उपजिल्हाधिकारी विवेक काळे

vishwatmaklokswamivarta

विकास कामे वेळेत करून निधीचे योग्य व्यवस्थापन करा-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे* लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे करा*निधी वेळेत खर्च करण्याचे बैठकीत दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करावा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे