vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आज 26 वा कारगिल विजय दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम

आज 26 वा कारगिल विजय दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – 26 जुलै हा दिवस दरवर्षी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्याचे औचित्य साधुन कारगिल स्मृतीवन, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे दि. 26 जुलै 2025 रोजी 26 वा कारगिल विजय दिवस समारोह सळाळी 7.00 वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये सैन्यातील जुना आर्मी टँक हा सर्व नागरिकांसाठी लोकार्पित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी या कार्यक्रमास हजर राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्धी प्रत्रकाद्वारे अवाहन केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा-राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे तर अध्यक्षपदी माधव बावगे यांची एकमताने निवड५ प्रधान सचिवांसह ७ सरचिटणीस करणार राज्याचे नेतृत्व..

कृषियंत्रीकरणाला गती! राज्यात तिन्ही योजनांसाठी १०५६ कोटींचा निधी वितरित कृषिक्षेत्राला आधुनिकतेचे बळ

महाराष्ट्राला देशाची हरित ऊर्जा राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

१०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

झाडीपट्टी नाट्यकलेला राजाश्रय देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*पाचव्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे देसाईगंज येथे उद्घाटन*

पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे तातडीने सुरू करा – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta