vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय सैन्यानं मिळवलेल्या विजयानिमित्त देशभरात साजरा होत आहे कारगिल विजय दिन.

भारतीय सैन्यानं मिळवलेल्या विजयानिमित्त देशभरात साजरा होत आहे कारगिल विजय दिन.

राज्य प्रतिनिधी-भारतीय सैन्यानं मिळवलेल्या विजयानिमित्त देशभरात साजरा होत आहे कारगिल विजय दिन. साजरा केला ड्रास, कारगिल | २६व्या #कारगिलविजयदिवस कार्यक्रमात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची माहिती “पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताची निर्णायक प्रतिक्रीया म्हणजे ऑपरेशन सिंदूर असल्याचे यावेळी ते म्हणाले दरम्यान

कारगिल | २६ वा #कारगिलविजयदिवस  साजरा करत असताना भारतीय लष्करानं देशाच्या एकतेवर आणि अखंडतेवर कोणतीही गाठ बसू दिली नाही. ही लढाई केवळ सीमा राखण्याची नव्हती, तर शांततेला प्रतिष्ठेने जपण्याची होती – लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी असेही यावेळी ते म्हणाले

ड्रास, कारगिल | २६व्या #कारगिलविजयदिवस कार्यक्रमात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची माहिती “पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताची निर्णायक प्रतिक्रीया म्हणजे ऑपरेशन सिंदूर”कारगिल | २६ वा #कारगिलविजयदिवस  साजरा करत असताना भारतीय लष्करानं देशाच्या एकतेवर आणि अखंडतेवर कोणतीही गाठ बसू दिली नाही. ही लढाई केवळ सीमा राखण्याची नव्हती, तर शांततेला प्रतिष्ठेने जपण्याची होती – लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी असेही यावेळी ते म्हणाले

द्रासमध्ये पार पडलेल्या कारगिल विजय दिवस २०२५ च्या कार्यक्रमात,तेथील शाळकरी विद्यार्थ्यांनी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना राखी बांधली. 🇮🇳 जय हिंद!

संबंधित पोस्ट

आर्चरी वर्ल्ड कपमध्ये ‘सुवर्ण’ भेद करणाऱ्या कुमकुम मोहोडचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा लातूर दौरा कार्यक्रम…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही याची दखल घेऊन फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे नागरिकांना आवाहन*

विशेष वृत्त-महिला व बाल विकास विभागाला बळ !‘महिला व बाल विकास भवन’( अहिल्याभवन ) उभारणीला मान्यता !एकाच छताखाली १३ विभागांच्या कार्यालयांची सोय

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अभिनव संकल्पनेतून राज्यात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शंभर टक्के पारदर्शक बदल्या

बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती अभियानाचा गडचिरोलीत शुभारंभ

vishwatmaklokswamivarta