vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्क येथे भेट नागरिकांशी संवाद..

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्क येथे भेट नागरिकांशी संवाद..

मुंबई प्रतिनिधी –

दादर स्थित छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) याठिकाणी दादर स्थित छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) याठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज भेट दिली. मैदान आणि परिसराच्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांशी श्री. गगराणी यांनी संवाद साधला.🔹स्थानिक आमदार श्री. महेश सावंत, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. विनायक विसपुते आदी याप्रसंगी उपस्थित होते.🔹मैदान परिसरात सुधारणा तसेच विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने श्री. गगराणी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.🔹मैदानातील धुळीच्या समस्येवर भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) च्या अहवालात सुचवलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, मैदान परिसरातील कट्टा आणि झाडांभोवतीचे कठडे यांची डागडुजी तसेच चांगली प्रकाश व्यवस्था करावी, मैदान परिसरात नियमित स्वच्छता राखावी, इत्यादी निर्देश श्री. गगराणी यांनी दिले.

संबंधित पोस्ट

NUJ महाराष्ट्र महाराष्ट्रातील पत्रकारांच्या हितासाठी तेज संघर्ष करेल – श्री एस कुमार

vishwatmaklokswamivarta

नातेवाईकांपासून दूर असलेल्या बंद्यांसाठी कारागृहात रक्षाबंधन

vishwatmaklokswamivarta

10 टक्के पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन

महास्ट्राईड’ उपक्रमात सांगली जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले जिल्हाधिकाऱ्यांसह यंत्रणांचे अभिनंदन- सांगली जिल्हा राज्यात चौथा तर पुणे विभागात तिसरा- जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर

अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन सकारात्मक हवा- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

माफसूच्या विकसित कृषी संकल्प अभियानास राज्यभर उत्कृष्ट प्रतिसाद…