vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी जनतेला दिल्या शुभेच्छा

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी जनतेला दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली प्रतिनिधी-

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे: -मी, सर्व भारतीय आणि परदेशस्थ भारतीय नागरिकांना रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त, हार्दिक शुभेच्छा देते आणि आणि त्यांचे अभिनंदन करते.रक्षाबंधनाचा पवित्र सण हा भाऊ आणि बहिणींमधील प्रेम आणि विश्वासाच्या अद्वितीय बंधनाचे प्रतीक आहे. हा सण समाजात सुसंवाद आणि एकतेची भावना वर्धिष्णू करतो. हा सण आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नैतिक मूल्ये जपण्याची संधी देखील आहे. हा सण महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा आणि त्यांचा आदर करण्याचा आपल्या दृढनिश्चय बळकट करतो.

या प्रसंगी, आपण एक समृद्ध देश निर्माण करण्याचा संकल्प करू या; जिथे प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटेल आणि ती राष्ट्राच्या विकासात सक्रिय योगदान देऊ शकेल”.राष्ट्रपतींचा संदेश वाचण्यासाठी येथे क्लिक करा:

संबंधित पोस्ट

शाळांच्या परिसरात अपायकारक अन्नपदार्थ व कॅफिनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई – मंत्री नरहरी झिरवाळ

कुंभमेळा; जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन जारी,नागरिकांनी संपर्क करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला आणि युवा उद्योजकतेला मिळणार चालना जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळ यांच्यात सामंजस्य करार

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले पाऊल …प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई

vishwatmaklokswamivarta

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित मोर्चात बौध्दांनी ताकद दाखवावी -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

हा अर्थसंकल्प लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प…देशभरातल्या मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta