vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेचे जाहीर आवाहन

नवी मुंबई महानगरपालिकेचे जाहीर आवाहन

       नवी मुंबई प्रतिनिधी

   भारतीय हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याकरिता आज देण्यात आलेला रेड अलर्ट व 20 ऑगस्टपर्यंत दिलेल्या ऑरेंज अलर्टच्या अनुषंगाने मा. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संपूर्ण महापालिका यंत्रणेस दक्ष राहण्याचे निर्देश दिले असून सर्व विभागांचे संपर्क अधिकारी तसेच विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी व विभागातील आपत्कालीन कक्षातील कर्मचारी तसेच स्वच्छता निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात मदत कार्यासाठी कार्यरत आहेत.

 काल मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोणताही प्रकारच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी 022-27567060 किंवा 022-27567061 या क्रमांकावर अथवा 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आहे.

संबंधित पोस्ट

आ.खोतकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विद्युत पुरवठा सुरळीत होण्याचे मार्गावर**डीपीआर साठी प्रशासन झाले सज्ज*

भोकर वृद्धाश्रमातील वृद्धासोबत वाढदिवस साजरा वृद्धाच्या सेवे करिता किराणा भेट दिला

अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते महाआरती

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा लातूर दौरा कार्यक्रम…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि टीम नऊ महिन्यांच्या वास्तव्यानंतर पृथ्वीवर,अंतराळयान मेक्सिकोच्या आखातात उतरताच, कॅलिफोर्नियातील स्पेसएक्स मिशन कंट्रोलने त्यांचे स्वागत या संदेशाने: केले ‘स्पेसएक्सच्या वतीने, घरी स्वागत आहे…