vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अंधेरी पूर्व येथील श्री मोगरेश्वर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या श्री गणेशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन

अंधेरी पूर्व येथील श्री मोगरेश्वर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या श्री गणेशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन

मुंबई प्रतिनिधी:- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अंधेरी पूर्व येथील श्री मोगरेश्वर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने स्थापन केलेल्या गणेशाचे दर्शन घेतले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अड आशिष शेलार, आमदार मुरजी पटेल व अन्य मान्यवर उपस्थित होते.

000

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ गडचिरोली पोलीस दलाचा सामूहिक योगाभ्यास

महिला व बाल विकास कार्यालयाकडून तयार केलेल्यानारीबलम पुस्तिकेचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

विशेष भारत निवडणूक आयोगातर्फे झारखंडमधील ‘बीएलओ’ पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या ‘शौर्य व सेवा पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद प्रश्नोत्तरे-कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकचळवळ उभी करण्यासाठी ठाण्यात कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta