vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई प्रतिनिधी मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॉड टॅक्सी संदर्भात सादरीकरणावेळी दिले.

#परिवहन सेवेचे पुढचे पाऊल म्हणून ‘पॉड टॅक्सी’ असून कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या बीकेसीमध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. या भागात वर्दळ वाढणार असून नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्यासाठी पॉड टॅक्सी चांगला पर्याय ठरणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, पोलीस महानिरीक्षक अनिल कुंभारे आदी अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

यंदाचा उत्सव होणार आणखी खास!-नवी मुंबई महानगरपालिका महापौर चषक गणेशोत्सव स्पर्धा २०२६–२७ अंतर्गत आयोजित ५ दिवसीय घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्या घरच्या गणरायाच्या उत्सवाला मिळवून द्या मानाचा सन्मान!

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या; महिला व बालविकास विभागाचे आवाहन

नायलॉन मांजा वापरल्यास पालकांना 50 हजार, तर विक्रेत्यांना अडीच लाखांचा दंड; हायकोर्टाचा इशारा

vishwatmaklokswamivarta

६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पारितोषिकांचे, तसेच चित्रपती व्ही.शांताराम व स्व.राज कपूर पुरस्कारांचे वितरण राज्य शासनाच्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व उत्साहात संपन्न

अनंत चतुर्दशीदिनीच्या पार्श्वभूमीवर सज्ज विसर्जन स्थळांची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta