vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांसाठी सामाजिक संस्थांचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदतीचा ओघ

शेतकऱ्यांसाठी सामाजिक संस्थांचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदतीचा ओघ

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विविध सामाजिक संस्थांनी मदतीचा हात देऊ केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदतीचा ओघ सुरु झाला असून धनादेश प्राप्त होत आहेत.

प्रोफेशनल साऊंड ॲंण्ड लाइट असोसिएशन यांच्या वतीने एक लाख एकशे अकरा रुपये, समर्थनगर महिला मंडळ यांच्यावतीने ११ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच भगवान बलराम नगरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने ७ हजार रुपये, गीताई सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने २१ हजार रुपये तर संस्थान एकनाथ मंदिर, संभाजी पेठ यांच्या वतीने ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. आतापर्यंत एकूण चार लाख तीस हजार एकशे अकरा) रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे,असे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे जिल्हा समन्वयक डॉ. बालाजी गोरे यांनी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

आसाममध्ये दरांग येथे सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या विकास कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पायाभरणी आणि उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील धारावी भागात आषाढी एकादशी निमित्ताने संत कक्कया मार्गावर सामाजिक संस्थाची पायी दिंडी आणि फराळाचे वाटप…

कृषी समृद्धी योजनेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते माणगाव येथे सेवा पंधरवड्याचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा मुंबई मॅरेथॉन मध्ये यशस्वी सहभाग… 

vishwatmaklokswamivarta

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण,स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक- मुख्यमंत्री फडणवीस

vishwatmaklokswamivarta