vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवसेना आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद..

शिवसेना आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद..

जालना : प्रतिनिधी जालना शहरातील कुंभारगल्लीतील इच्छापूर्ती मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजितकरण्यात आला होता. सदरील कार्यक्रम २०१४ पासून आयोजक शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले हे घेतात.या कार्यक्रमात २०० ते २५० महिलांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. या

कार्यक्रमात विजेता महिलांना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचेजालना शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली.सदरील कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्यामार्गदर्शनाखाली बक्षिस वितरण करण्यात आले.होम मिनिस्टर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापू शिंदे, अभिमन्यूकाठोठीवाले,चेतन गुप्ता, मयूर धोत्रे,कुणाल वाघमारे,अभिषेक लव्हाळे,ऋषिकेश लव्हाळे, रोहन तोडकर,सोहम फाटक्कर,हिमेश तोडकर,अक्षय जोराले, चेतनपल्लये, लोकेश अजगे,रोहित अजगे, कपिल व्यास आदींनी परिश्रम घेतले

००००००००००

फोटो ओळी……१- जालना शहरातील कुंभारगल्लीतील इच्छापूर्ती मित्र मंडळाच्या वतीनेदरवर्षी प्रमाणे याही वर्षी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यातआला होता.या कार्यक्रमाला महिलांनी प्रतिसाद दिला.०००००००००

संबंधित पोस्ट

छत्तीसगड राज्यात लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कठोरकायदा करणार मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन !हिंदु जनजागृती समिती व हिंदुत्वनिष्ठ यांची छत्तीसगडचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह बैठक..

vishwatmaklokswamivarta

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या नवीन डब्ब्यांचे पंधरा ऑक्टोबरला अनावरण.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील धरणे, जलसाठ्यांचे सप्टेंबरपर्यंत सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

शेगावच्या आनंद सागर बाबत मोठी बातमी…कोट्यवधी रुपयांच्या इमारती, रेल्वे ट्रॅक, ढोलपुरी गेट तोडले !देणगीतून आलेल्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा,धर्मादाय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश३ महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महापालिका मुख्यालयात बीजमोदकांची रांगोळी

गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन