vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

कुख्यात गँगस्टर डी के रावला मुंबई पोलीस गुन्हे शाखेने केलीय अटक

कुख्यात गँगस्टर डी के रावला मुंबई पोलीस गुन्हे शाखेने केलीय अटक

मुंबई प्रतिनिधी-कुख्यात गँगस्टर डी के रावला मुंबई पोलीस गुन्हे शाखेने केलीय अटक,डी के च्या विरोधात दाखल एका खंडणी आणि धमकी देण्याचा आरोपाखाली अटक करण्यात आल्याची पोलिसांची माहित आज या प्रकरणी डी के रावला रिमांडसाठी कोर्टात हजर केला जाणार

पोलिसांच्या माहिती प्रमाणे आज, डीके राव, अनिल सिंग, मिमित भुता आणि इतरांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३०८(४), ६१(२), आणि ३(५) अंतर्गत डीसीबी सीआयडी गुन्हा क्र. ५९६/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा खटला डीके राव, त्याचे सहकारी अनिल परेराव आणि इतराने तक्रारदाराला गंभीर परिणाम भोगावे लागणार असी धमकी दिली हे तेव्हा झाला जेव्हा यातील तक्रारदारने आरोपी मिमित भुता सोबत गुंतवलेले 1कोटी 25 लाख परत मागितले डिके राव , अनिल सिंह ,मिमित भुता याना अटक करण्यात आली असून उद्या कोर्टा समोर रिमांडसाठी हजर केला जाणार आहे

संबंधित पोस्ट

पायधूनी पोलीस ठाण्याने मध्यप्रदेश येथील खुनाच्या गुन्ह्यातील 7 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेऊन मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले 

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपडे, आलोकनाथ विरोधात FIR दाखल; हरियाणा सोनीपत येथील कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण…

vishwatmaklokswamivarta

रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात नदीपात्रात मृत कोंबड्या टाकणाऱ्या अज्ञात वाहनचालका विरुद्ध गुन्हा दाखल.

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन रेजपिल एनसीबीने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे केले उद्ध्वस्त; भारतामध्ये पहिल्यांदाच, पश्चिम आशियात वापरल्या जाणाऱ्या ‘कॅप्टागॉन’ या सायकोट्रॉपिक पदार्थाची जप्तीची कारवाई

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 🚨जलनगर वार्ड परिसरातून मेफेड्रोन (MD) ड्रग्जचा साठा जप्त