vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ

सातारा, प्रतिनिधी सातारा तालुक्यातील संजय गांधी व आवणबाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना कळविणेत येते की, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवत्तीवेतन योजनेंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थ सहायय रुपये एक हजार पाचशे रुपये वरुन देान हजार पाचशे रुपये इतके करण्यात आलेले आहे.

तरी ज्या दिव्यांग लाभार्थी यांना माहे ऑक्टोबर 2025 मध्ये रक्कम रु देान हजार पाचशे ऐवजी रक्कम रु एक हजार पाचशे पेन्शन जमा झालेली आहे अशा दिव्यांग लाभार्थीनी त्यांचे अदयावत UDID कार्ड, आधार कार्ड व बैंक पासबुक ची छायाप्रत तहसिल कार्यालय सातारा येथे जमा करावी. ज्या दिव्यांग लाआधी यांचे UDID कार्ड जमा केलेनाही त्यांनी त्यांचे UDID कार्ड हे जिल्हा शासकिय रुग्णालय येथून प्राप्त करुन घ्यावे. सदर कार्ड नसल्यास दिव्यांग लाभार्थी यांना वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

०००००

संबंधित पोस्ट

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये ज्ञानक्षम व्हावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री  यांनी सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे केले स्वागत..

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम : शेख महेमूद

जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन- पशुधन चारा, बियाणे, कृत्रिम रेतनासाठी डीपीसीतून निधी

डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान;१४ हजार लाभार्थ्यांना १२५ लक्ष रुपयांचा झाला लाभ

vishwatmaklokswamivarta

विशाखापट्टणम इथं #BRICS युवा मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ब्रिक्स युवा मंत्र्यांचे संयुक्त निवेदन स्वीकारण्यात आले. बैठकीत ब्रिक्स देशांमधील युवा सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसंच तरुणांसाठी शिक्षण, कौशल्यविकास, उद्योजकता, नवोन्मेष आणि सामाजिक विकास या क्षेत्रांमध्ये अधिक संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.