vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ: मतदार नोंदणीसाठी ‘फॉर्म 19’सादर करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबरपर्यंत

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ: मतदार नोंदणीसाठी ‘फॉर्म 19’सादर करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबरपर्यंत

       अमरवती, प्रतिनिधी): महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पात्र असलेल्या पात्र मतदारांनी (फॉर्म 19) मधील अर्ज वेळेत सादर करावा. मतदार नोंदणी नियम, 1960 नुसार, मतदार नोंदणी अधिकारी यांनी आवाहन केले आहे की, ज्या व्यक्तींची नावे यापूर्वी मतदार यादीत समाविष्ट नाहीत, त्यांनी हा अर्ज दिनांक 06 नोव्हेंबर, 2025 (गुरुवार) पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. हा नमुना 19 अर्ज मतदार नोंदणी नियम, 1960 मधील दुसऱ्या अनुसूचीमध्ये उपलब्ध आहे.

    अधिक माहितीसाठी व तपशीलासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे www.ceo.maharashtra.gov.in तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांचे संकेतस्थळ www.amravatidivision.gov.in यावर संपर्क साधावा. सर्व पात्र शिक्षकांनी या अंतिम मुदतीची नोंद घेऊन आपली मतदार नोंदणी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

000000

संबंधित पोस्ट

दहावीदहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज आपले सरकार पोर्टलवरच ऑनलाईन स्विकारले जाणार

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्याविविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा- प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवा..- हाजीअली येथे २ हजार क्षमतेचे वाहनतळ उभारा- प्रस्तावित प्रकल्पांच्या टेंडरची कामे महिन्याभरात पूर्ण करा

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादभाजपा नवीन जालना मंडळात ५५ रक्तदात्यांचे अमूल्य योगदान..

जिल्ह्यात 28 जून रोजी शिक्षक पात्रता (MAHA-TET) परीक्षा

पर्यावरणाच्या हितासाठी पीएनजी जोडणीस प्राधान्य द्यावे**जिल्हाधिकारी संतोष पाटील*

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान-माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम

vishwatmaklokswamivarta