vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय आश्रमशाळेसाठी कंत्राटी शिक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

शासकीय आश्रमशाळेसाठी कंत्राटी शिक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 जालना, प्रतिनिधी: आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक या कार्यालयाच्या आदेशानुसार लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे बाह्यस्त्रोत संस्था छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व महाराष्ट्र विकास ग्रुप यांच्यामार्फत तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर या कार्यालयातंर्गत एकुण 8 शासकीय आश्रमशाळा असून या आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक या रिक्त पदावर (कंत्राटी पदे), पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अपर आयुक्त नाशिक व ठाणे https://scsmltd.com/ अपर आयुक्त अमरावती व नागपुर https://mvgcompany.in या लिंकवर अर्ज भरण्याची कार्यवाही दि. 20 ते 31 ऑक्टोबर, 2025 पर्यंत करण्याचे आवाहन अधिक्षक आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित पोस्ट

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात दि.१५ व १६ रोजीव्यसनमुक्तीचा जागर; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस मान्यता – मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्रपुरस्कारासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे- प्र. संचालक अशोक गाडेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर कागल तालुक्यातील सिद्धिविनायक सोसायटी कुटुंब मेळा संपन्न

जुना बायपास मार्गावर हलक्या व जड मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी: पोलीस प्रशासनाची अंतिम अधिसूचना जारी

vishwatmaklokswamivarta