vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वॉक फॉर युनिटी” कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवावा

“वॉक फॉर युनिटी” कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवावा

ठाणे, प्रतिनिधी):- सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. या जयंतीनिमित्ताने “वॉक फॉर युनिटी”चे कार्यक्रमामध्ये 5 किलोमिटर वॉक दि.30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता साकेत मैदान येथून सुरू करण्यात येवून त्याच ठिकाणी ड्राईव्ह परत येवून पूर्ण करण्यात येणार आहे.

ही ड्राईव्ह ठाणे पोलीस आयुक्तालय व ठाणे शहरातील नागरिकांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यात येणार असल्याने या ड्राईव्हमध्ये ठाणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेवून “वॉक फॉर युनिटी” या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पोलीस मुख्यालय, ठाणे शहर राखीव पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करताना श्रीमूर्ती विसर्जनासाठी 170 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती,मा.न्यायालयाच्या निर्देशानुसार 6 फूटांपर्यंतच्या श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वेव्हज परिषद – २०२५-भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅन्ड एन्टरटेन्मेंट समिट – २०२५ (वेव्हज) चेप्रधानमंत्री यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन’ आणि ‘मराठी भाषा गौरव दिनानिमित्त”दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण..

vishwatmaklokswamivarta

शाळेच्या दर्शनी भागात शैक्षणिक शुल्का बाबत माहिती देणारे फलक सर्व शाळांनी लावावेत- जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्याकरिताजिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न..

मुंबई पोलीस दलातील  ३ पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार व १ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती..

vishwatmaklokswamivarta