vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात छत्रपति शिवाजी महाराजांच्या मोडितील पत्रांचे वाचन*

*छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात छत्रपति शिवाजी महाराजांच्या मोडितील पत्रांचे वाचन*

सातारा प्रतिनिधी जागतिक वारसा सप्ताहानिमित्त आज दि. 23 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्यावतीने व इतिहास संशोधन व वारसा जतन संस्था सातारा व दुर्गनाद ट्रेकींग अँव्हेंचर सातारा यांचे सहकार्याने छत्रपति शिवाजी महाराजांच्या मोडितील पत्रांचे मोडीलिपी तज्ञ घनश्याम ढाणे यांनी वाचन करून मार्गदर्शन केले. यामध्ये दुर्गनाद ट्रेक अँव्हेंचर सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील इतिहास विभाग, त्याचप्रमाणे इतिहास संशोधन व वारसा जतन संस्था सातारा, वेद बचत गट सदस्यांनी इतिहासप प्रेमींनी भाग घेतला. यावेळी इतिहास प्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित इतिहास प्रेमींचे संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी आभार मानले.

oooo

संबंधित पोस्ट

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते 26 एप्रिल रोजी ठाणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन…

जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून त्यांना शासकीय मदत तत्परतेने उपलब्ध करून द्या,वनसंपदेचा महसूल वाढवण्यासाठी फर्निचर निर्मितीवर भर

बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी- प्रतापराव जाधव• जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन• बुलडाण्यात विक्री, प्रदर्शन 9 मार्चपर्यंत

नदीजोड प्रकल्पांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा-नदीजोड प्रकल्पातील कामे कालमर्यादा ठरवून करावीत- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी इच्छुकांनी 15 मे पूर्वी अर्ज सादर करावेत..

आपले मंत्रालय’ मासिकाचा छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक प्रकाशित..

vishwatmaklokswamivarta