
धारावी तील महानगरपालिका शाळेतील 500 विद्यार्थ्यांना #मोफत_टॅबचे_वितरण
मुंबई प्रतिनिधी मुंबई मनपा आणि I A H V या संस्थेच्या वतीने #धारावी तील महानगरपालिका शाळेतील 500 विद्यार्थ्यांना #मोफत_टॅबचे_वितरण करण्यात आले. यामुळे या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुकर होऊ शकेल. माननीय पर्यावरण मंत्री श्री #आदित्यजी_ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला सन्मा खासदार #श्री_राहुल_शेवाळे_साहेब , सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी, जी- उत्तर विभागाच्या प्रशासकीय अधिकारी स्नेहलता डुंबरे, IAHV च्या प्रमुख मीरा गुप्ता, नगरसेवक श्री वसंत नकाशे व शिवसेना धारावी विधानसभेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



