vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

भारताने प्रथमच पटकावला स्क्वॉश विश्वचषक, चेन्नई इथल्या अंतिम सामन्यात हाँगकाँगला नमवत केली सर्वोच्च कामगिरी..

भारताने प्रथमच पटकावला स्क्वॉश विश्वचषक, चेन्नई इथल्या अंतिम सामन्यात हाँगकाँगला नमवत केली सर्वोच्च कामगिरी…

 

खेळ प्रतिनिधी  प्रथमच पटकावला स्क्वॉश विश्वचषक, चेन्नई इथल्या अंतिम सामन्यात हाँगकाँगला नमवत केली सर्वोच्च कामगिरी.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ च्या एसडीएटी स्क्वॅश विश्वचषकात पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय स्क्वॅश संघाचे अभिनंदन केलं.

खेळाडूंच्या समर्पणाचे कौतुक आणि या ऐतिहासिक विजयामुळे देशाला अभिमान वाटतो आणि तरुणांना स्क्वॅश खेळण्यास प्रेरित करेल.पहिला स्क्वॅश विश्वचषक जिंकल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संघाचं केलं अभिनंदन.

देशासाठी एक गौरवशाली इतिहास रचला. तुमच्या अदम्य क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन ज्याच्या मदतीने तुम्ही सर्वात बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांनाही हरवले, ते आमच्या नवीन प्रतिभांसाठी प्रेरणा ठरेल.

संबंधित पोस्ट

महसुलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ· माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण..

vishwatmaklokswamivarta

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी १४ व १५ जुलै रोजी

क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी२३ जूनपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने #कबड्डी मध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले

vishwatmaklokswamivarta