vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने #कबड्डी मध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले

बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने #कबड्डी मध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले

राज्य प्रतिनिधी-

बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने #कबड्डी मध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या संघात कांजूरमार्ग येथील खेळाडू कुमारी सेरेना सचिन म्हसकर हिने भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. या कामगिरीबद्दल क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सेरेनासह भारतीय कबड्डी संघाचे अभिनंदन केले आहे.

 

#AsianYouthGames2025

संबंधित पोस्ट

बुलडाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन

हॉकी शताब्दी वर्षानिमित्त ७ नोव्हेंबरला देशभरात ४०० सामने आयोजित

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तर शालेय बॉक्सिंगचा स्पर्धेचा थरार 26 सप्टेंबर पासून

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीय शालेय “लॉन टेनिस” स्पर्धा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

🇮🇳 भारतीय पॅरा ॲथलीट्सची सुवर्ण कामगिरी!वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०२६’ मध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या कौशल्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.पुरुषांच्या उंच उडीत भारताला दोन सुवर्णपदके

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन;75 हून अधिक राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान; 250 खेळाडूंचा विविध उपक्रमांत सहभाग

vishwatmaklokswamivarta