vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बांगलादेशात हिंदू बांधवांवरील अत्याचाराचा तीव्र निषेध! 

बांगलादेशात हिंदू बांधवांवरील अत्याचाराचा तीव्र निषेध!

राज्य प्रतिनिधी-

बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेल्या अमानवीय अत्याचाराच्या आणि दहशतीच्य घटनांचा निषेध करण्यासाठी आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल, अमरावती महानगरच्या वतीने ‘भव्य आंदोलन’ करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून तीव्र निषेध नोंदवला.

बांगलादेशात हिंदू बांधवांवरील अत्याचाराचा तीव्र निषेध!बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेल्या अमानवीय अत्याचाराच्या आणि दहशतीच्य घटनांचा निषेध करण्यासाठी आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल, अमरावती महानगरच्या वतीने ‘भव्य आंदोलन’ करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि रहिवाशांनी उपस्थित राहून तीव्र निषेध नोंदवला.

#

 

संबंधित पोस्ट

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी गत वर्षीच्या तुलनेत ३० टक्के अधिक नोंदणी..

जिल्हा परिषद कृषि विभाग स्वीय निधी योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

बंजारा समाजाच्या बोलीभाषेचा समावेश 8 व्या अनुसूचीमध्ये करावा- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, समाज कल्याण व विषय समित्यांच्या* *सभापदी पदांची निवड संपन्न*

15 एप्रिल रोजी तीसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित