vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सहपालकमंत्री ना. संजय सावकारे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार

सहपालकमंत्री ना. संजय सावकारे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार

राज्य प्रतिनिधी-राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. Sanjay Sawkare जी हे सोमवार, दि.१२ जानेवारी रोजी मातृतिर्थ सिंदखेडराजा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते सकाळी ११ वाजता राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेबांच्या जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

त्यांच्या दौऱ्यानुसार ते सकाळी १० वाजता देऊळगाव राजा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी ११ वाजता सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेबांच्या जन्मस्थळी आयोजित जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थिती, दुपारी १ वाजता जिजाऊ माँ साहेब जन्मस्थळ येथून भुसावळकडे प्रस्थान करतील.

संबंधित पोस्ट

डिजिटल शिक्षणाचे धोरण स्विकारणे काळाची गरज- प्रा. राम शिंदे

उपमुख्यमंत्री पवार यांची पडेगाव येथील ‘संपूर्ण वन’ उपक्रमास भेट

जिल्ह्यात 14 एप्रिलला ‘कोरडा दिवस’; मद्यविक्री बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

बॉलीवूडसाठी सर्वात मोठे नुकसान. महान बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार पाणी जपून वापरण्याची आवाहन मुंबई महानगरपालिका .पाइपलाइनच्या कामासाठी 5-6 फेब्रुवारी रोजी मुंबईतील अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही

vishwatmaklokswamivarta