vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना येथील ऑल इंडिया केमिस्ट यांनी अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशन च्या देशपातळीवरील बंद 

जालना येथील ऑल इंडिया केमिस्ट यांनी अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशन च्या देशपातळीवरील बंद

जालना प्रतिनिधी

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने ( AIOCD), देशात व राज्यात सर्रासपणे बेकायदेशीररित्या Internet फार्मसीच्या माध्यमातुन Online औषधी विक्री E-Protal व GSR 817 (E) Dt.28/08/2018 तसेच कोविड GSR 220 (E) Dt. 25/03/2020 मागे घेण्याबाबत अनेकवेळा संबंधीत मंत्री महोदय, प्रशासकिय अधिकारी यांना निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटुनही या बाबत शासन प्रशासनाची नकारात्मक भुमिका या विराधात अखिल भारतीय औषधी विक्रेता देशव्यापी बंद आहे.

या बंद मध्ये जालना जिल्ह्यातील सर्व औषधी विक्रेते सहभागी आहोत, सदरील बंद दि.१९/०५/२०२६ च्या मध्यरात्री पासुन दि.२०/०५/२०२६ च्या मध्यरात्री पर्यंत राहणार आहे.आमच्या निवेदनातील मुद्दे व त्यासंदर्भातील भावना आपण शासनापर्यंत पोहोचवाव्यात ,औषधी विक्रेत्याच्या बंद काळामध्ये आत्यावश्यक सेवेची गरज पडल्यास त्यासाठी आम्ही तत्पर राहुन सेवा देऊ.अध्यक्ष साईनाथ पवार सुनील शेळके किरण बावस्कर जितेंद्र लखोटिया सुभाष जगताप भाऊसाहेब तर शिवाजी बजाज पुरुषोत्तम कुमावत व इतर उपस्थित होते

 

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत अतिधोकादायक इमारत कोसळली; दुकानदार ढिगाऱ्याखाली अडकला, सुदैवाने बचावला

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान खनिजक्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत आमदार प्रसाद लाड यांच्या ‘मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून महिलांना-शिलाई मशीन, घरघंटी वाटप करून महिला दिनानिमित्त ‘ताई घे भरारी’ या उपक्रमाचा  सोहळा झाला संपन्न

ठाणे जिल्ह्यात अवैध वसतिगृहातून 29 बालकांची सुटका; संचालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल*

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी इच्छूक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

पाल’ देवस्थानला पर्यटन स्थळासाठी प्रस्ताव सादर करावा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्र,पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta