vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते २९ जून रोजी ‘आरोग्य सेतू २.०’ चा होणार शुभारंभ.

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते २९ जून रोजी ‘आरोग्य सेतू २.०’ चा होणार शुभारंभ.

– नवी दिल्ली प्रतिनिधी-केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते २९ जून रोजी ‘आरोग्य सेतू २.०’ चा होणार शुभारंभ.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा २९ जून रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेच्या १६व्या परिषदेला अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

यावेळी ते आरोग्य क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचे उद्घाटनही करणार आहेत. यामध्ये आरोग्य सेतू २.०, आयुष्मान सारथी चॅटबॉट, आयुष्मान ॲप, ई-सुश्रुत क्लिनिक, राष्ट्रीय आरोग्य दावे विनिमय (National Health Claims Exchange) आणि हेल्थ स्टँडर्ड्स यांचा समावेश आहे.

या सोहळ्यात आयुष्मान सारथी चॅटबॉट, आयुष्मान ॲप, ई-सुश्रुत क्लिनिक, NHCX आणि इन्शुरन्स प्लॅन FHIR ऑब्जेक्ट यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण केले जाईल. आरोग्य नोंदींपासून ते विमा दाव्यांपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान करणारी ही देशातील नवी डिजिटल आरोग्य प्रणाली ठरणार आहे. भारतात आरोग्य क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांती

संबंधित पोस्ट

महाशिवरात्री*15 फेब्रुवारी -2026*यंदाची महाशिवरात्री: भक्तीकडून मुक्तीकडे…”*का करावी महाशिवरात्रीला विशेष पूजा?*

vishwatmaklokswamivarta

एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूयाअमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- नशामुक्ती निर्धार पदयात्रा उत्साहात- “नशामुक्त सांगली सुरक्षित सांगली” साठी सांगलीकरांचे एकत्रित पाऊल 

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम-चित्ररथाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एईडी डीफ्रेबिलिटर्स, स्टेमी उपकरणांचे लोकार्पण जागतिक हृदय दिनानिमित्त मंत्रालयात कार्यक्रम..

vishwatmaklokswamivarta

परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती; विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण बदल – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर