vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

गणना अर्ज कसा भरायचा? 

गणना अर्ज कसा भरायचा?

 माहिती तंत्रज्ञान –

आपणास दिलेल्या गणना अर्जात आवश्यक माहिती भरून व स्वाक्षरी करून त्याची एक प्रत बीएलओला द्यावी व पोच घेऊन एक प्रत स्वतः जवळ ठेवावी.

 

आपले किंवा आई-वडिलांचे नाव मागील SIR मध्ये आढळून न आल्यास, फक्त सही करून भाग २ अ. आणि भाग २ ब. रकान्यातील माहिती न भरता फक्त भाग ३ भरून अर्ज बीएलओंना सादर करावा आणि भारत निवडणूक आयोग मान्य ११ पैकी कोणतेही एक कागदपत्र तयार ठेवावे.

 

अर्ज भरताना अडचणी येत असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर ‘KNOW YOUR BLO’ किंवा ECINET अॅपवर ‘BOOK A CALL WITH BLO’ वर जाऊन बीएलओना संपर्क करा व गृहभेटींदरम्यान बीएलओंना सहकार्य करा

संबंधित पोस्ट

टीईटीबाबत मांडलेल्या सूचनांवर सकारात्मक विचार; शिक्षकांना एआयचे मोफत प्रशिक्षण

प्रकल्प ‘AI-सारथी’चा शुभारंभ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी एसआरटीएमयूचा अभिनव उपक्रम

🌱 डिजिटल शेतीशाळेमधून हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार; जैविक शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल 🌾💻 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ऑनलाइन मार्गदर्शन; २८७ सत्रांची यशस्वी नोंद

टेक-वारी २.०’ प्रशिक्षण उपक्रमांतर्गत ‘डिजिटल युगातील डेटा सुरक्षेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन

नवी दिल्लीत महापारेषणच्या डिजिटल स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद

भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धतीबाबत 22 एप्रिल रोजी विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta