vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाधारित ‘ई-पुनर्वसन’ प्रणाली कार्यान्वित पहिल्याच दिवशी गरीबनगरमधील ९४ पात्र झोपडीधारकांना ‘ई-पुनर्वसन’ प्रणालीद्वारे ताबापत्र देण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाधारित ‘ई-पुनर्वसन’ प्रणाली कार्यान्वित पहिल्याच दिवशी गरीबनगरमधील ९४ पात्र झोपडीधारकांना ‘ई-पुनर्वसन’ प्रणालीद्वारे ताबापत्र देण्यात आली.

मुंबई प्रतिनिधी-

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाधारित ‘ई-पुनर्वसन’ प्रणाली कार्यान्वित केली; मॅन्युअल नोंदीऐवजी पुनर्वसन प्रक्रिया डिजिटल आणि एकात्मिक करण्यात आली.

पहिल्याच दिवशी गरीबनगरमधील ९४ पात्र झोपडीधारकांना ‘ई-पुनर्वसन’ प्रणालीद्वारे ताबापत्र देण्यात आली.

 

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित-श्रीगणेशदर्शन स्पर्धा व दुर्गबांधणी स्पर्धेचे 26 फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नांदेड प्रशासन सतर्क जिल्ह्यात जीवित व वित्तहानी नाही नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री अतुल सावे

पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बुलढाण्यात विशेष लोककल्याण मेळावा

आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, महिला सक्षमीकरणातूनच शेतीचे भविष्य उज्ज्वल – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील,नेमाने इस्टेट येथे ५ ते ९ फेब्रुवारी कालावधीत कृषीपर्व महोत्सव

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 2 ते 4 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती