vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पशुपालकांना आवाहन

पशुपालकांना आवाहन

जालना प्रतिनिधी : जालना जिल्ह्यामध्येआठही तालुुक्यात दुष्काळ जाहीर करण्यारत आला असून तसा शासन निर्णय सुध्दा प्रसिध्द झालेला आहे. सर्व तालुक्यातील एकुण 104 पशुवैद्यकीय संस्थांच्या मार्फत जनावरांना चारा आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येेणार आहेत. सर्व लाभ देण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार सर्व जनावरांच्या कानात बिल्ले असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पशुपालकांना आवाहन करण्यात येत आहे. असे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुुग्धव्यवसाय अधिकार्‍यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा उत्साहातमाजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सपत्नीक सन्मान

vishwatmaklokswamivarta

अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न     महाराजस्व समाधान शिबिरास आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची प्रमुख उपस्थिती  • 78 भिल्ल कुटुंबांना घराचे पट्टेचे वितरण

प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून अभियान यशस्वी करा – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी स्व-गणना करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

लातूर जिल्ह्यातील १० टपाल कार्यालयांमध्ये आधार सेवा उपलब्ध; नागरिकांनी लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन