vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी जिल्ह्यात ५० परीक्षाकेंद्र निश्चित

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी जिल्ह्यात ५० परीक्षाकेंद्र निश्चित

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सुरळीत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय एकूण ५० परीक्षाकेंद्र निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित परीक्षार्थींनी त्यांना नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.तालुकानिहाय निश्चित करण्यात आलेली परीक्षा केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत.छत्रपती संभाजीनगर तालुका – ११ केंद्र

शिशुविहार हायस्कूल, औरंगपुरा; शिशुविहार हायस्कूल, औरंगपुरा; लिटल फ्लॉवर हायस्कूल, कॅन्टोन्मेंट; उज्वलाताई पवार इंग्लिश हायस्कूल, सातारा परिसर; चाटे इंग्लिश स्कूल, सातारा परिसर; सेंट फ्रान्सिस हायस्कूल, जालना रोड; वुडरिज हायस्कूल, कांचनवाडी; होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल, छावणी; एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल, सातारा परिसर; होली क्रॉस मराठी हायस्कूल, छावणी,मॉंटेसरी बालक मंदिर औरंगपुरा, आणि गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर, औरंगपुरा.

खुलताबाद तालुका – २ केंद्रवेरूळ येथील परीक्षा केंद्र आणि संत जनार्दन स्वामी विद्यालय, वेरूळ.कन्नड तालुका – ८ केंद्र :साने गुरुजी विद्यालय, कन्नड; आजूबाई विद्यालय, कन्नड; कै. काकासाहेब देशमुख विद्यालय, कन्नड; सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, कन्नड; न्यू हायस्कूल, कन्नड; अजितदादा पवार उर्दू सेकंडरी विद्यालय, कन्नड; कै. झेलूबाई शंकरराव पाटील गायकवाड प्राथमिक शाळा, कन्नड आणि माणिकराव पालोदकर विद्यालय, कन्नड.

सोयगाव तालुका – १ केंद्र :जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, फर्दापूर.सिल्लोड तालुका – ७ केंद्र :छत्रपती शिवाजी विद्यालय, सिल्लोड; नॅशनल उर्दू हायस्कूल, भोकरदन रोड; नॅशनल मराठी स्कूल, जयभवानी नगर; रामकृष्ण हायस्कूल, सिल्लोड; नगर परिषद हायस्कूल, सिल्लोड; संत एकनाथ माध्यमिक विद्यालय, भराडी रोड आणि स्वामी विवेकानंद विद्यालय, जळगाव रोड

पैठण तालुका – ७ केंद्र :जिल्हा परिषद कन्या प्रशाला, पैठण; श्रीनाथ हायस्कूल, पैठण; मिश्रीलाल पहाडे जैन इंग्लिश स्कूल, पैठण; आर्य चाणक्य विद्यामंदिर, पैठण; आर्य चाणक्य माध्यमिक विद्यामंदिर, पैठण; कौशल्या विद्यामंदिर, पाटेगाव आणि आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल, पैठण.गंगापूर तालुका – ६ केंद्र :न्यू हायस्कूल, गंगापूर; राजा शिवाजी हायस्कूल, बजाजनगर; गजानन विद्या मंदिर, रांजणगाव (शेणपुंजी); ऑर्किड टेक्नो स्कूल, सिडको महानगर-१, बजाजनगर; देवगिरी ग्लोबल अकॅडमी, गंगापूर आणि श्रीमती आर. एम. धूत कन्या प्रशाला, गंगापूर.वैजापूर तालुका – ५ केंद्र :सेंट मोनिका इंग्लिश स्कूल, रेल्वे स्टेशन रोड; करुणा निकेतन प्राथमिक शाळा, रेल्वे स्टेशन रोड; हलका-ए-दावा नाईक गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, रेल्वे स्टेशन रोड; कैलास पाटील माध्यमिक विद्यालय, येवला रोड आणि न्यू हायस्कूल, फुलेवाडी रोड.

फुलंब्री तालुका – ३ केंद्र :संत सावळा गुरुकुल विद्यालय, सिल्लोड रोड; शांतिनिकेतन विद्यालय, खुलताबाद रोड आणि श्री गोरक्ष विद्यालय, खामगाव.छत्रपती संभाजीनगर ११, खुलताबाद २, कन्नड ८, सोयगाव १, सिल्लोड ७, पैठण ७, गंगापूर ६, वैजापूर ५ आणि फुलंब्री ३ अशी एकूण ५० परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.परीक्षार्थी व पालकांनी प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्राचे नाव व पत्ता काळजीपूर्वक तपासावा. परीक्षेच्या दिवशी परीक्षार्थींनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित वेळेपूर्वी संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे तसेच परीक्षा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

लेख : गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?- सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती दिनानिमित्त मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपटासह, चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाजमाध्यमांवरून तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण करण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

इतर मागास वर्ग, विमुक्‍त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा..

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यात ‘डिजिटल शेतीशाळा’1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन

पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची, दीर्घकालीन उपाययोजना – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांची चाकणला भेट; रस्ते दुरुस्तीची पाहणी

होळीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 🎉🚆भारतीय रेल्वे कडून-होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी खुशखबर 🎉