एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाच्या २९व्या प्रमुखपदी नियुक्ती.
राज्य प्रतिनिधी-
एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाच्या २९व्या प्रमुखपदी नियुक्ती. ३१ ऑक्टोबर रोजी एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांच्याकडून पदभार स्वीकारतील
एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांना ३ हजार ५०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव असून, त्यांना व्यापक परिचालन आणि नेतृत्वाचा अनुभव आहे. स्वदेशी एरोस्पेस क्षमता विकसित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.