vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाच्या २९व्या प्रमुखपदी नियुक्ती. 

एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाच्या २९व्या प्रमुखपदी नियुक्ती.

राज्य प्रतिनिधी-

एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाच्या २९व्या प्रमुखपदी नियुक्ती. ३१ ऑक्टोबर रोजी एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांच्याकडून पदभार स्वीकारतील

एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांना ३ हजार ५०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव असून, त्यांना व्यापक परिचालन आणि नेतृत्वाचा अनुभव आहे. स्वदेशी एरोस्पेस क्षमता विकसित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांना लाभ देताना निकषांचे समान पालन करा- अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने   

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता..

vishwatmaklokswamivarta

जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪

AICCTU देशव्यापी संपाला पाठिंबा, जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन*मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेची नियोजन बैठक संपन्न***

vishwatmaklokswamivarta

पाणी फॉउंडेशन फार्मर कप 2026 जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न