vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत अनधिकृत बॅनर, पोस्टर्स आणि होर्डिंग्ज हटवण्यासाठी महापालिकेची ‘फ्लेक्समुक्त मुंबई’ मोहीम सुरू

मुंबईत अनधिकृत बॅनर, पोस्टर्स आणि होर्डिंग्ज हटवण्यासाठी महापालिकेची ‘फ्लेक्समुक्त मुंबई’ मोहीम सुरू

मुंबई प्रतिनिधी-मुंबईत अनधिकृत बॅनर, पोस्टर्स आणि होर्डिंग्ज हटवण्यासाठी महापालिकेची ‘फ्लेक्समुक्त मुंबई’ मोहीम सुरू झाली आहे. महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फलक सरसकट हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबईतून ४० हजार १७२ अनधिकृत जाहिरात साहित्य हटवण्यात आलं असून, त्यात १९ हजार ४०९ राजकीय जाहिरातींचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

जालना शहरात पाम सण्डे निमित्त प्रभात फेरी उत्साहात संपन्न

जालना जिल्ह्यात 19 मार्च रोजी ‘यलो अलर्ट’ नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र शासनाचे ८, १८, २८ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक तर भाग घेणाऱ्या स्पर्धकांनाही मिळणार प्रशस्तीपत्र 

रेल्वेच्या अधिकृत कॅन्टीनमधून प्रवाशांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ थांबवा,कंत्राटदारावर तात्काळ कडक कारवाई करा खासदार नरेश म्हस्के यांचे मध्य रेल्वेच्या रेल्वे प्रबंधकांना निवेदन..

स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🇮🇳