vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्ली-मुंबई महामार्गावर राजस्थानमध्ये आज एक वाहन १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जण ठार झाले, तर १५ जण जखमी रुग्णालयात उपचार सुरू-मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.  मृतांच्या कुटुबांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत द्यायच्या सूचना दिल्या

दिल्ली-मुंबई महामार्गावर राजस्थानमध्ये आज एक वाहन १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जण ठार झाले, तर १५ जण जखमी रुग्णालयात उपचार सुरू-मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.  मृतांच्या कुटुबांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत द्यायच्या सूचना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज्य प्रतिनिधी-

दिल्ली-मुंबई महामार्गावर राजस्थानमध्ये आज एक वाहन १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जण ठार झाले, तर १५ जण जखमी रुग्णालयात उपचार सुरू- याच दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.  मृतांच्या कुटुबांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत द्यायच्या सूचना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मृत्यूमुखी पडलेले सर्वजण मध्य प्रदेशातल्या बेतुल जिल्ह्याचे रहिवासी प्रवास करत असताना अचानकपणे

दिल्ली-मुंबई महामार्गावर राजस्थानमध्ये आज एक वाहन १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जण ठार झाले, तर १५ जण जखमी रुग्णालयात उपचार सुरू-मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.  मृतांच्या कुटुबांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत द्यायच्या सूचना दिल्या मृत्यूमुखी पडलेले सर्वजण मध्य प्रदेशातल्या बेतुल जिल्ह्याचे रहिवासी होते.

संबंधित पोस्ट

त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थकुंभमेळा २०२७ चे आयोजन-कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नाशिक-टीसीएस कार्पोरेट जिहाद प्रकरणी मुख्य सूत्रधार फरार आरोपी निदा खानला नगरसेवक मतीन पटेल याने आपल्या घरी आश्रय दिल्याच्या आरोपावरून संभाजीनगर महानगरपालिकेची ऑफिस आणि घराची तोडक कारवाई

दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार

चला… मराठीतच बोलू या!!

आपलं मंत्रालय’ अंकाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते प्रकाशन

संभाव्य विस्थापित जनावरांना चारा, पाणी, पशुखाद्य देण्यासाठी 29 मे पर्यंत दरपत्रक मागणी