vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई मोठे उद्योग-रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई मोठे उद्योग-रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

राज्य प्रतिनिधी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई मोठे उद्योग-रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं अलिकडेच ठाणे आणि पुणे जिल्ह्यात मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाई केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल केला. या करावाईत प्रशासनानं ४८ लाख रुपयांपेक्षा जास्त मूल्याचा खाद्यान्न साठा जप्त केला.

संबंधित पोस्ट

भारत आणि ब्राझील दरम्यान टपाल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी

राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवस दारूबंदी जाहीर 

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या महाराष्ट्र दिन भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

vishwatmaklokswamivarta

उमेद अभियानातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणास मिळणार चालना – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन-स्वयंसहाय्यता बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्धतेसाठी

vishwatmaklokswamivarta

ऊसतोड कामगारांसाठीच्या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांच्या सूचना मागवाव्यात – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे