vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

श्रीलंकेत राष्ट्रपती भवनात घुसले आंदोलक; पंतप्रधानांनी बोलवली बैठक ,हजारो आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसले आहेत.

श्रीलंकेत राष्ट्रपती भवनात घुसले आंदोलक; पंतप्रधानांनी बोलवली बैठक ,हजारो आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसले आहेत.

विदेश प्रदेश प्रतिनिधी

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांना त्यांच्या निवासस्थानातून पळ काढावा लागला आहे. शनिवारी मोठ्या संख्येने आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला होता. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना हा निर्णय घ्यावा लागला. हजारो आंदोलकांना पळवून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर ही घटना घडली. हजारो आंदोलक त्यानंतर राष्ट्रपती भवनात घुसले.

 

श्रीलंकेतील आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर ताबा मिळवला. त्यानंतर राष्ट्रपती राजपक्षे यांनी त्यांच्या निवासस्थानातून पळ काढल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी आंदोलकांनी खासदार रजिता सेनारत्ने यांच्या घरावरही हल्ला

संबंधित पोस्ट

इजिप्तमधील चर्चला लागलेल्या भीषण आगीत 41 जण ठार; अनेक जखमी, अपघातादरम्यान चेंगराचेंगरी…

युक्रेनमध्ये भारताचा राष्ट्रध्वज पाकिस्तानी, तुर्कीश विद्यार्थ्यांच्या मदतीला….

जपानमधील ‘पंच’ नावाचा चिमुकला जपानी मकाक सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला..

मॉरिशस मध्ये शिवरायांचे 12 फूटी पुतळ्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन..

पाकिस्तानात पूराचा हाहाकार! 1200 लोकांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta

एक भारतीय मुलगा… त्याच्या शेजारी बसलेली जागतिक पातळीवर प्रसिद्ध अभिनेत्री कोण ? फोटो संपूर्ण जगभर व्हायरल होऊ लागला…

vishwatmaklokswamivarta