vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकठळक बातम्या

६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका उपलब्ध-२८ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांचे आवाहन

६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका उपलब्ध-२८ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांचे आवाहन

 

मुंबई प्रतिनिधी : ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मागविण्यात येत असून निर्मात्यांनी १ जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे.

 

मराठी चित्रपटसृष्टीत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हा मानाचा पुरस्कार आहे. राज्य शासनाच्या वतीने या पुरस्कारासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व), मुंबई-६५ येथील जनसंपर्क विभागात कार्यालयीन वेळेत प्रवेशिका उपलब्ध आहेत. त्याचबरोबर www.filmcitymumbai.org या संकेतस्थळावर देखील सविस्तर माहिती उपलब्ध आहे. निर्मात्यांनी परिपूर्ण अर्ज भरून महामंडळाकडे विहित मुदतीत प्रवेशिका सादर करायच्या आहेत.

———————————-

जनसंपर्क विभाग

दासासाहेब फाळके चित्रनगरी

संबंधित पोस्ट

दिवसा ढवळ्या मर्डर खळबळजनक वृत्त दिल्लीतील मालवीय नगर परिसरात एका 25 वर्षीय तरुणाची हत्या, 5 जणांवर गुन्हा दाखल

जगभरात हिंदूंविरुद्ध पसरवला जात आहे द्वेष; धर्मविरोधी मीम्स, मेसेज, कार्टून, फोटो होत आहेत व्हायरल, अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये खुलासा

दानवे परिवाराच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न जालना जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्षाने एकत्रित यावे  – माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे जालना जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला – मा.आ.कैलासजी गोरंटयाल जिल्ह्यातील जनतेने दानवे परिवाराला भरघोस प्रेम दिले – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जयंती दिनी अभिवादन; अयोद्धेमध्ये चौकाला लता दीदींचे नाव

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ…

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-मतमोजणी कालावधीत मतमोजणी परिसरात कलम 163 लागु

vishwatmaklokswamivarta