vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा …कार्यक्रम

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम …

 

            जालना, प्रतिनिधी:- राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि.25 जानेवारी 2025 रोजी रात्री 9.20 वाजता वाहनाने शासकीय विश्रामगृह, जालना येथे आगमन राखीव व मुक्काम करतील.

रविवार दि. 26जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.50 वाजता शासकीय विश्रामगृह, जालना येथून शासकीय वाहनाने पोलिस मुख्यालय मैदान जालनाकडे प्रयाण करतील. सकाळी 9.15 वाजता पोलिस मुख्यालय मैदान जालना येथे आगमन व भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.45 वाजता पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना, राष्ट्रीय गुणवत्ताप्राप्त खेळाडूंचा सन्मान, क्रीडा क्षेत्रातील विशेष पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या सत्कार समारंभास उपस्थिती. सकाळी 9.55 ते 10.40 वाजता ज्येष्‍ठ स्वातंत्र सैनिक व मान्यवरांच्या भेटी, देशभक्तीपर गाण्यांचे सादरीकरण, पार्थ सैनिकी शाळा जालना यांचे मल्लखांब कवायत, आभार प्रदर्शन व समारोप. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 11.10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित. सकाळी 11.30 वाजता जालना जिल्ह्यातील पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या विविध प्रश्नासंदर्भात क्षेत्रीय अधिकारी व विविध औद्योगिक संघटनासमवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.45 वाजता पशुसंवर्धन विभागाच्या विविध प्रश्नासंदर्भात क्षेत्रीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक.. सोईनूसार ड्रायपोर्ट प्रकल्पास भेट व छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.*-*-*-*-

संबंधित पोस्ट

मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार व कोळी भवन उभारावे -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ : अंतिम निकाल जाहीर

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम – उद्योगमंत्री उदय सामंत रिनिव्हेबल एनर्जी मोहिमेतून सोलार प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देणार

बनावट नकाशांच्या सीआरझेड आणि एनडीझेडमध्ये करण्यात आलेल्या बांधकामांवर कठोर कारवाई- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे रविवारी आयोजन*12 हजारहून अधिक उमेदवार देणार परीक्षा…

मच्छिमारांचे उत्पादन वाढविण्यासाठीतलावातील गाळ काढण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी– मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे