vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सीएससी सेंटर चालविण्यास इच्छुक माजी सैनिकांना30 जानेवारी पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन..

सीएससी सेंटर चालविण्यास इच्छुक माजी सैनिकांना30 जानेवारी पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन..

 

सांगली, प्रतिनिधी : केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्या मार्फत राज्यातील राज्य सैनिक बोर्ड / जिल्हा सैनिक बोर्ड या ठिकाणी माजी सैनिकांना स्पर्श प्रणालीत (Sparsh Portal) येत असलेल्या अडचणीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) स्थापन करण्याबाबत कळविले आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी सैनिकांना डिजीआर द्वारे मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील केंद्र चालवण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी सैनिकांनी डिजीआर वेब साइट https://dgrindia.gov.in/ वर दिनांक 30 जानेवारी 2025 पर्यंत नोंदणी करून जिल्हा सैनिक कार्यालयास कळविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

संबंधित पोस्ट

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाचा उपक्रम-विविध पॅकेज टुर्सचे आयोजन:प्रवाशांनी लाभ घ्यावा..

आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी-संगठन मजबूत करावे – भास्कर (आबा) दानवे,जालना शहरातील संग्राम नगर येथे भाजयुमो चे शाखा उदघाटन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार व इंटर्नशिप मेळाव्याचे आयोजन…

मुंबई सह उपनगरात आणि राज्यात रायगड जिल्ह्यात   जोरदार पाऊस …

शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ जानेवारी२०११ पूर्वीचे निवासी प्रयोजनाचे अतिक्रमण नियमानुकुल करून घ्यावे- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी 

धुळे व नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरपूरला स्व. तपनभाई पटेल मेमोरिअल हॉस्पिटलसह विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन