vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठा आरक्षणाचा मुद्दा -मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस प्रकृती खालावली- संतोष देशमुख परिवारांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट..

मराठा आरक्षणाचा मुद्दा -मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस प्रकृती खालावली- संतोष देशमुख परिवारांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट..

 

राज्य प्रतिनिधी-

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हे अंतरवाली सरावटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मुद्द्यावर गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे त्यांच्यासोबत इतर दोघेही उपोषणाला बसलेले आहे गेल्या चार दिवसापासून सतत उपोषण करून मनोज जरांगे यांची प्रकृती खूपच खालावलेली आहे त्यांच्या आजच्या चौथ्या दिवशी डॉक्टरांनी त्यांना सलायन लावले आहे आणि इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्या आहे

याच दरम्यान बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने मनोज जरांगे यांची उपोषण स्थळे भेट घेऊन उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली सतत चार दिवसापासून अन्न पाण्याविना त्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे याची गंभीर दखल प्रशासनाने घेतल्याची ही माहिती आहे परंतु मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावली जात आहे याकरिता संतोष देशमुख यांची मुलगी वैष्णवी देशमुख यांनी आणि त्यांच्या परिवारांनी भेट घेऊन उपोषण सोडण्याची यांना विनंती केली आहे

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे संतोष देशमुख हत्या कांडावर सर्वत्र महाराष्ट्रात बीड जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरात त्यांनी हा संतोष देशमुख यांची हत्या याच्या निषेधार्थ अनेक मोर्चे मुख मोर्चे आंदोलना केली आहे याकरिता बीड जिल्ह्या वरून संतोष देशमुख यांच्या परिवारातील लोकांनी येऊन मनोज यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली की आपली प्रकृती खालावत असून आपण जे आंदोलन सुरू केले आहे मराठा समाजाचे त्यासाठी आपल्याला स्वस्तही राहणे गरजेचे आहे आणि याकरता आपण स्वस्थ राहून लढा द्यावा अशी विनंती त्यांनी यावेळी करण्यात आली आहे चार दिवसापासून मराठा समाजाचे हे आंदोलन सुरू असल्याने महाराष्ट्र राज्य सरकार प्रशासन पुढे काय भूमिका घेते याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील विमानतळांच्या विकास कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🇮🇳 

पालखी सोहळा उत्कृष्ट व नियोजनबध्द पार पडण्यासाठीसर्व विभागांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी संतोष पाटील

खारघर येथील हिंद दी चादर कार्यक्रमास देश-विदेशातून संत- महंत आणि भाविकांची उपस्थिती