vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळस्थानिक बातम्या

अड. देसाई क्रिडांगणात कै. महेश मोरे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट टुर्नामेंट संपन्न

अड. देसाई क्रिडांगणात कै. महेश मोरे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट टुर्नामेंट संपन्न

 

मुंबई प्रतिनिधी –

माहीम पश्चिम येथील अड. देसाई क्रिडांगणात कै. महेश मोरे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट टुर्नामेंट .माहीममधुन दहा संघ उतरले होते.

सर्व खेळाडू आणि प्रेक्षक नागरिकांनी उत्साहाने सामन्यांचा आनंद घेतला. उत्कृष्ट खेळाडू आणि विजेत्या संघाला चषक दिले गेले. प्रणाली राऊत, चंद्रकांत साठे आणि अड. गिरीश राऊत यांनी याप्रसंगी खेळाडू व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. कै. महेश मोरे यांची भगिनी रेणुका उपस्थित होत्या.

या टुर्नामेंटचे आयोजन ताडेश्वरमधील सोसायटीतील तरूणांनी इतरांच्या सहकार्याने केले होते. दीपक सिंग, प्रणय साने, प्रमोद विश्वकर्मा आणि इतर कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेतली. देसाई मैदान विविध खेळांसाठी वापरले जात आहे आणि तरूणांच्या ऊर्जेला त्याद्वारे विधायक वाट मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे. सदर कार्यक्रम आयोजन

प्रणाली गिरीश राऊत मुंबई प्रदेश समितीआम आदमी पार्टी यांच्या माध्यमातून करण्यात आले होत

संबंधित पोस्ट

राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची मेजवानी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सव’

vishwatmaklokswamivarta

श्री काळेश्वरी देवी मांढरदेव यात्रा कालावधीत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदा व पंचायत समित्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर

vishwatmaklokswamivarta

१२ एप्रिल रोजी ठाण्यात पहिल्यांदाच ‘कोकणची लोकधारा’डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

पावसाळ्यात साकव दुरुस्तीअभावी गावाचा संपर्क तुटता कामा नये- ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम

कुंडलिका नदीवरील पुलाच्या कामामुळे 27 जुलैपासून जड वाहनांना प्रवेशबंदी; 30 सप्टेंबरपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर अनिवार्यमोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये आदेश जारी…