vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवीन पिढीपुढे एक आदर्श-अल रेहान -उद्योजक जगतातील प्रेरणादायी व्यक्तीमत्व शहबाज भाई

नवीन पिढीपुढे एक आदर्श-अल रेहान -उद्योजक जगतातील प्रेरणादायी व्यक्तीमत्व शहबाज भाई

 

( सुरेश गायकवाड )मुंबई प्रतिनिधी- आकाशाला गवसणी घालण्याचा विचार करत जीवनात एक आगळवेगळ करण्याचा ध्यास ऊराशी बाळगून कमी वयात मोठ्या आत्मविश्वासाने, जिद्दीने, तळमळीने आपल्या वडिलांचा वारसा जपत आपले पाय जमिनीवर ठेवत आपल्या वडिलांचा व्यवसाय मुंबईपुरता सिमित न ठेवता देश विदेशात नेला आणि नवीन पिढीपुढे एक आदर्श निर्माण केला त्या प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वाचे नाव शहजबाजभाई. त्यांना त्यांच्या कर्तुत्वामुळे कोण ओळखत नाही. ज्यांनी आपल्या वयाच्या १२ व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली. आणि त्या व्यवसायाला त्यांच्या नावासह एक नवा आयाम दिला. तो व्यवसाय म्हणजे अल रेहान ब्रॅन्ड!!! त्याचा संस्थापक होण्याचा मान त्यांच्याकडे जातो. शहबाज भाई यांनी अल रेहान हा ब्रॅन्ड देश विदेशात पोहचविला. तुर्की, दुबई यासारख्या देशात ह

हा ब्रॅन्ड मुस्लिम बुरख्यांसाठी

प्रसिद्ध आहे. आपला एक ठसा उमटवला आहे. त्यांच्या आगळवेगळ्या कल्पकतेचा नजराणा त्याच्या विविधतेत दिसून येत आहे. शहबाज भाई यांचा व्यवसाय एका ठराविक समाजापुरता न राहता सर्वधर्म समभाव हा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्व धर्मीय बंधुभगिनी येत असतात आणि त्या विशिष्टपूर्ण कपडे खरेदी करतात.

आजच्या घडीला त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या अलरेहान ब्रॅन्डविषयी, कपड्यांविषयी, त्यांच्या दर्जाविषयी देश,विदेशात बोलबाला आहे . तसाच सोशल मीडिया मध्येही त्याची ख्याती आहे.

   शहबाज भाई यांनी आपल्या कल्पनेच्या जोरावर मोठ्या आत्मविश्वासाने कठोर मेहनत, चिकाटी आणि नवीन दृष्टिकोन या गुणांच्या बळावर अल रेहान ब्रँडला देशभरात ओळख मिळवून दिली आहे. आणि भावी पिढीपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. कारण मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे हा त्यांचा नीतीधर्म आहे.

संबंधित पोस्ट

अवयवदान मोठं पुण्याईच काम आहे… – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर 16 मार्च रोजी खरेदीदार-विक्रेता संमेलन

vishwatmaklokswamivarta

भारतीय तटरक्षक दलाने जीएसएलच्या नवीन पिढीच्या ‘अमूल्य’ फास्ट पेट्रोल व्हेसलला सेवेत दाखल

vishwatmaklokswamivarta

मुंबईत बीएसटी बसचा बेमुदत संप सुरूच,बेस्ट प्रवासी नागरिकांचे हाल हैराण…

vishwatmaklokswamivarta

सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी…

vishwatmaklokswamivarta