vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

म्यानमार आणि थायलंडमध्ये ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपात २५ जणांचा मृत्यू, ४३ जण बेपत्ता…

म्यानमार आणि थायलंडमध्ये ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपात २५ जणांचा मृत्यू, ४३ जण बेपत्ता…

 

विदेश प्रतिनिधी-

बँकॉक/नेपिडो: म्यानमारच्या सागाईंग प्रदेशात ७.७ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपात म्यानमारमध्ये किमान २५ जणांचा मृत्यू झाला, तर थायलंडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत या आपत्तीत कोसळल्याने ४३ कामगार बेपत्ता झाले आहेत.

🔹 भारताचा प्रतिसाद:भारत सरकारने परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करून सर्वतोपरी मदत देऊ केली आहे. पंतप्रधानांनी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि म्यानमार आणि थायलंडच्या सरकारांशी समन्वय राखण्याचे निर्देश दिले आहेत.

🔹 भारतीय दूतावासाची स्थिती:-बँकॉक आणि थायलंडच्या इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बँकॉकमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे. अद्याप कोणत्याही भारतीय नागरिकाच्या जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

🔹 आपत्कालीन संपर्क:-थायलंडमध्ये असलेले भारतीय नागरिक आपत्कालीन परिस्थितीत +66 618819218 वर संपर्क साधू शकतात. बँकॉकमधील भारतीय दूतावास आणि चियांग माईमधील वाणिज्य दूतावासातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत.

संबंधित पोस्ट

288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान3 डिसेंबर 2025 मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी व्यापक धोरण राबविणार – मंत्री आदिती तटकरे एकल महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला

ई-महसूल प्रणालीचे क्यूआर कोड वापरुन ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा !जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगारमेळावामेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-मंत्री अतुल सावे .

vishwatmaklokswamivarta

समाधान समारोह 2026 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालत 21, 22 व 23 ऑगस्टला- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम- सहभागासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2026