vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई महानगरपालिकेच्या’ एफ’ नॉर्थ कार्यालयासमोरील रस्ता प्रवाशांसाठी ठरतोय जीवघेणा..?

मुंबई महानगरपालिकेच्या’ एफ’ नॉर्थ कार्यालयासमोरील रस्ता प्रवाशांसाठी ठरतोय जीवघेणा..?

 

मुंबई प्रतिनिधी-

मुंबई – मुंबई महानगर पालिकेच्या एफ नॉर्थ कार्यालया समोरील रस्ता प्रवाशांसाठी जीवघेणा ठरतोय. अशा रस्त्याची दुरवस्था झालेली असताना देखील मनपाचे सहाय्यक आयुक्त यांचेसट संबंधित अधिकारी त्या रस्त्याची कायमस्वरूपी उपाययोजना का करीत नाही असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

   माटुंगा उदंचन केंद्राजवळ, लखमशी नप्पु मार्ग (हिंदू कॉलनी) या ठिकाणीपर ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय राजा शिवाजी विद्या संकुल जवळील रस्त्यावर असलेल्या सिमेंट क्रॉक्रीटने बनवलेल्या RAJA SHIVAJI VIDYA SANKUL स्कूल के गटर हे उंचावर बांधले गेले आहे. त्यामुळे दुचाकी वाहन चालकांना त्याचा खूपच त्रास सहन करावा लागतो आहे.

सध्या रस्त्याची अशी दुखस्था असल्याने दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान एक स्कूटी महिला चालक खाली पडल्याने त्यांच्या हाताला व पायाला गंभीर मार लागला आहे. ही काही पहिली घटना नसून इथे या गंभीर स्वरूपाच्या घटना होत आहे.

  त्यामुळेच स्थानिक रहिवाशांना मनपाच्या डोळेझाकपणाविषयी प्रश्न निर्माण झाला आहे कि, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनपा उदासिन का आहे   त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या समस्येची दरवल घ्यावी अशी अपेक्षा स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत

संबंधित पोस्ट

पदवीधर मतदारांच्या संख्येत वाढ होणार – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी नागपूर पदवीधर मतदार संघासाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; एका महिन्यात १ लाख ७ हजार मतदारांची नोंद

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

vishwatmaklokswamivarta

शहिदांच्या वारसांचे शासकीय जमिन वाटपाचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत.-पालकमंत्री शंभूराज देसाई

मराठा आरक्षणावर पक्षांची भूमिका जाहीर करा!आमदारांच्या मतदारसंघनिहाय सोयीच्या भूमिकांमुळे संभ्रम भाजपा, काँग्रेस, दोन्ही शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी आमदार संजय कुटे यांची मागणी

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत 23 ते 25 मार्च रोजी नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांनी अॅपद्वारे ई-केवायसी करावी-जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी