vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सरपंच पदाचेआरक्षण 11 एप्रिल रोजी जाहीर होणार

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सरपंच पदाचेआरक्षण 11 एप्रिल रोजी जाहीर होणार

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी: ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची तारीख 11 एप्रिल 2025 निश्चित करण्यात आली आहे.मौलाना आझाद संशोधन केंद्र, एन-10, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वा. होणार आहे.

एप्रिल 2025 ते मार्च 2030 या पाच वर्षांसाठी एकूण 115 ग्रामपंचायतीसाठी होणार आहे. सरपंच आणि उपसरपंच निवडणूक नियम 1964 च्या नियम (3) (4) नुसार हे आरक्षण काढण्यात येणार आहे.तालुक्यातील सर्व नागरिकांनी या जाहीर प्रकटनाद्वारे सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी वरील ठिकाणी, तारखेला आणि ठरलेल्या वेळेत सभागृहात उपस्थित राहावे. असे आवाहन तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

टाकाऊ वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्रातून कापडी कच-याच्या समस्येचे निराकरण तसेच महिलांचे सक्षमीकरण…

क्रिएटर्स इकॉनॉमी केंद्रासाठी कुशल मनुष्यबळ विकासाचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘एमएफएससीडीसी’ आणि ‘एफटीआयआय’ दरम्यान सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर…

vishwatmaklokswamivarta

कुकडी डावा कालवा नूतनीकरणासाठी ४७ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यताविधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचा पाठपुरावा

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार थांबण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्याकामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घ्यावा- पालघर पालकमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta