vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले श्री नृसिंहाचे दर्शन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले श्री नृसिंहाचे दर्शन

परभणी, प्रतिनिधी: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पोखर्णी येथे भेट देवून श्री नृसिंहाचे दर्शन घेतले. सर्वत्र चांगला पाऊस पडू दे आणि सर्व जनतेला सुख-समृध्दी लाभू दे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली

विधानपरिषद सदस्य विक्रम काळे, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसिलदार संदीप राजापुरे, श्री क्षेत्र नृसिंह देवस्थानचे अध्यक्ष मंचकराव वाघ व भाविक उपस्थित यावेळी उपस्थित होते.

विधानपरिषद सदस्य विक्रम काळे, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसिलदार संदीप राजापुरे, श्री क्षेत्र नृसिंह देवस्थानचे अध्यक्ष मंचकराव वाघ व भाविक उपस्थित यावेळी उपस्थित होते.न

श्री. पवार म्हणाले की, महाराष्ट्र ही साधूसंतांची भूमी आहे. येथील सर्व गड-किल्ल्यांचे संवर्धन व देवस्थानाचा विकास करण्यासाठी सहकार्य केले जाईल. श्री क्षेत्र नृसिंह देवस्थानचा विकास करण्यासही आपण कटीबद्ध आहे. येथे येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्‍छतागृह व इतर मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. या देवस्थानचा जिर्णोद्धार करण्यासाठी देवस्थान समिती, लोकप्रतिनिधी, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, भाविक, पुजारी, फुल व प्रसाद विक्रेते यांनी सर्वांनी एकत्र येवून श्री नृसिंह देवस्थानचा आराखडा तयार करुन सादर करावा. या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

संबंधित पोस्ट

श्री संत सावता माळी पुण्यतिथी समितीच्या अध्यक्षपदी अश्विन अंबेकरउपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर धानुरे, वैजिनाथ नागरे, रामभाऊ पाऊलबुध्दे , कार्याध्यक्षपदी निवृत्ती गायके

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन· गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध· अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने· राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही· समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई· अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर• 15 महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर

vishwatmaklokswamivarta

भरपावसात पावनखिंडीत इतिहासाचा जागर; हिंदु जनजागृती समितीतर्फे ‘पावनखिंड मोहीम’ उत्साहात*नरवीर बाजीप्रभू देशपांडे व नरवीर शिवा काशीद यांच्या वंशजांची उपस्थिती*

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ कार्यक्रमाचे अनावरण

vishwatmaklokswamivarta

वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका बारा वर्षाच्या बालिकेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय तीन आरोपी अटक .