vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांना भाजपा जालना महानगर तर्फे विनम्र अभिवादन-स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे कार्य सदैव मार्गदर्शक ठरेल – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे 

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांना भाजपा जालना महानगर तर्फे विनम्र अभिवादन-स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे कार्य सदैव मार्गदर्शक ठरेल – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

राज्य प्रतिनिधी -स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त स्व.गोपीनाथराव मुंडे चौक, जालना येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या कार्याचा व आठवणींचा भावस्पर्शी उजाळा देण्यात आला. त्यांचे समाजासाठीचे योगदान, जनतेसाठीचा संघर्ष, आणि गरीब-शेतकरी वर्गासाठीची तळमळ आजही प्रेरणादायी आहे.

कार्यक्रमाला भाजप जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, उद्योजक घनश्याम सेठ गोयल, विमलताई आगलावे, बद्रीनाथ पठाडे, अशोक आण्णा पांगारकर, सोपान पेंढारकर, कपिल दहेकर, अर्जुन गेही, धनराज काबलिये, सुनील खरे, अमोल धानुरे, संजय डोंगरे, सिद्धिविनायक मुळे, विष्णू डोंगरे, सिद्धेश्वर हजबे, मुकेश चव्हाण, दत्ता जाधव, रोहित नलावडे, अमन मित्तल, सुदर्शन काळे, पांडुरंग आहेरकर, गौरव गोधेकर आदी भाजपा मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन३० जुलै रोजी महिला महाविद्यालयात स्पर्धा; युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

पाणीपुरवठा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीक्षेत्रीय स्तरावर भेटी देण्याचे निर्देश- मंत्री गुलाबराव पाटील

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-बचाळणी परीक्षा २२ मार्च रोजी; ११६४० उमेदवारांची बैठक व्यवस्था..

ऐतिहासिक घटना: भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म

vishwatmaklokswamivarta

प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्प व प्रेशरमिडच्या वापरास प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयेआर्थिक वर्ष अखेरीस सुट्टीच्या दिवशीही सुरू- मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे-जिरंगे