vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

06 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन माजी प्रशिक्षणार्थी,त्यांचे पालक,नागरिकांनी उपस्थित रहावे, #शिवराज्याभिषेकसोहळा२०२५

06 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन माजी प्रशिक्षणार्थी,त्यांचे पालक,नागरिकांनी उपस्थित रहावे, #शिवराज्याभिषेकसोहळा२०२५

रायगड( प्रतिनिधी:- वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,महाड येथे दि.06 जून 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सामाजिक समरसता या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. एन. एस. पुरकर यांनी केलेआहे.      या कार्यक्रमासाठी स्थानिकआमदार, लोक प्रतिनिधी, पत्रकार व इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. सदरील कार्यक्रम सोहळयाचे उदघाटन मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते Online पध्दतीने करण्यात येणार आहे.

 

००००००

संबंधित पोस्ट

बदनापूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्दमुलांच्या शासकीय निवासी शाळेतील प्रवेश सुरु..

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

सेवा भावनेतून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*अनुकंपा आणि सरळसेवा पदभरतीच्या २१० उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान*

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण निश्चित उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदेतालुकानिहाय ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत 15 जुलैला

सैन्य दलातील अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची संधी …

vishwatmaklokswamivarta

विभागीय महसुल क्रिडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन· महसुल राज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते महसुल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta