vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बदनापूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्दमुलांच्या शासकीय निवासी शाळेतील प्रवेश सुरु..

बदनापूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्दमुलांच्या शासकीय निवासी शाळेतील प्रवेश सुरु..

जालना, प्रतिनिधी :- शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत समाज कल्याणच्या अधिनस्त असलेल्या बदनापूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील शैक्षणि वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरु झाले आहे.

इयत्ता सहावीसाठी 40 जागा व सातवी ते दहावीच्या वर्गातील रिक्त असलेल्या संवर्गानूसार रिक्त जागेवर प्रवेश पात्र इयत्ता सहावी ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि.25 जुन 2025 पर्यंत मुख्याध्यापकांशी संपर्क साधून आपला प्रवेश अर्ज भरुन द्यावा, असे आवाहन बदनापूर शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.दिलीप गिरी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई

कॅनडातील गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी विकासातील भागीदारीच्या नव्या उंची गाठतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅनडा सरकारच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकासाच्या विविध संधींवर चर्चा

vishwatmaklokswamivarta

मुंबई, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगरला अधिक वेगवान, सक्षम आणि आधुनिक जोडणी देणाऱ्या नेरळ–वांद्रे–पाईट–शिरोली–पाबळ–मळठण–शिरूर या १३४ कि.मी. लांबीच्या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार

vishwatmaklokswamivarta

रक्षामंत्र्यांनी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलच्या मानद दर्जाचे सन्मान चिन्ह केले प्रदान लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा हे चिकाटी, देशभक्ती आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय भावनेचे प्रतीक: राजनाथ सिंह

vishwatmaklokswamivarta

23 व्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका नगररचना विभागाचा माहितीपूर्ण स्टॉल

vishwatmaklokswamivarta