vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फळपीक विमा योजनेत सहभागासाठी ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन

फळपीक विमा योजनेत सहभागासाठी ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन

सांगली, प्रतिनिधी: फळपीक विमा योजनेत मृग बहारातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष फळबागांचा विमा उतरविण्यासाठी कृषी विभागाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्रा पीकांसाठी 30 जूनची मुदत असून अन्य पिकांसाठी 14 व 31 जुलै अशी मुदत आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. अन्यथा दि. १२ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार ई-पिक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील, याची नोंद घ्यावी. फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी व्यसन मुक्तीचा समुपदेशनपर कार्यक्रम संपन्न

डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर चर्मकार समाजातील वधु वर मेळावा संपन्न…

कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिलमध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरु छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा, खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी ठाण्यात केले ट्रेनचे जंगी स्वागत खासदार नरेश म्हस्के यांची वचनपूर्ती

vishwatmaklokswamivarta

रेशनिंग तांदळामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी सुरू- राज्यमंत्री योगेश कदम

नसरापूर प्रकरणात न्यायाचा विजय-आरोपीला फाशीची शिक्षा,बालहक्क संरक्षण आयोगाकडून निर्णयाचे स्वागत!सबळ पुरावे, जलद तपास आणि प्रभावी न्यायालयीन मांडणीमुळे ऐतिहासिक निकाल.बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा कठोर इशारा : डॉ. संजय लाखेपाटील