vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अलिबाग तालुक्यातील सरपंच पदे आरक्षण सोडत दि.15 जुलै रोजी

अलिबाग तालुक्यातील सरपंच पदे आरक्षण सोडत दि.15 जुलै रोजी

रारायगडll प्रतिनिधी: मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 164 नियम 2 अ (1) ते (6) प्रमाणे अलिबाग तालुक्यातील सन-2025-2030 च्या निवडणूकीकरता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे. अलिबाग तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीची सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण करीता राखून ठेवण्यात आलेले आहेत. त्या ग्रामपंचायती पैकी सोडत सरपंच पदे आरक्षित करण्यासाठी दि. 15 जुलै 2025 रोजी सकाळी 11.00 वा. नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, ता.अलिबाग येथे सभा आयोजित करण्यात आली असून नागरिकांनी, उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार अलिबाग विक्रम पाटील यांनी केले आहे.#Raigad #Alibag #सरपंचआरक्षण #GramPanchayat

००००००

संबंधित पोस्ट

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींसाठी नियमावली जाहीर

लातूर जिल्ह्यात उदगीर, निलंगा नगरपरिषद व रेणापूर नगरपंचायत क्षेत्रात 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान…

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक उत्सवांमध्ये स्वच्छता, आणि अन्न सुरक्षा यास विशेष लक्ष द्यावे – अन्नऔषध प्रशासन विभागाचे आवाहन

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी दरमहा ५०हजार रुपये देण्याचे उपमुख्यमंत्री यांचे आदेश !मंदिरासह सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराचा विकास करण्याची मागणी!