vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गरीबशाह बाजार येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

गरीबशाह बाजार येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 

जालना प्रतिनिधी  राष्ट्रीय एकता ग्रूप च्या वतीने गरीबशाह बाजार येथे स्वातंत्र्य दिना निमित्त राष्ट्रीय एकता कार्यक्रम चा आयोजन करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरूवातीला राष्ट्रीय गीत गायन करण्यात आला,क़ारी मआज़ यांनी तराना गायन केले,हाफ़िज़ एजाज़,मनोज कोलते पाटील,फ़ेरोज़ बाग़वान, शेख़ अय्यूब,सय्यद शाकिर(जिल्हाअध्यक्ष जमाअत-ए-इस्लामी हिंद),शेख़ इस्माईल,ऍड.महेश धन्नावत, आचार्य श्री बायराज महाराज,अजय मिसाळ,जगदीश मिश्रा,फ़ादर गणपति.चांगदेव भाकरे,मुफ़ती फ़हीम (जमीअत -ए-उलिमा) डॉ.कैलाश सचदेव यांनी आपले विचार वियक्त केले,शाहफ़ैसल अहेमद (शिक्षण अधिकारी म न पा जालना)यांचा सत्कार करण्यात आला त्या नंतर मिठाई वाटप करण्यात आली.  या वेळी राष्ट्रीय एकता ग्रूपचे शेख़ अब्दुल्ला जालनावी,अब्दु करीम,आसिफ़ ख़ान,शेख़ रियाज़,इलियास ख़ान,फूलचंद लामकाने,आरेफ़ ख़ान,शेख़ मोईन,शेख़ कलीम,जावेद तांबोळी,सिद्दीक़ चौधरी,सय्यद अन्सार,ज़मीर खान,दुर्गेश जटावाले,शाम जवादे,मदन सिंग मोहिले, राजेश मोहिले, शेख़अयाज़,जांबाज़ शेख नाविद, शेख़ फ़ेरोज़,सय्यद मासूम, शेख़ इमरान,शरद ज्वारे,शाम जवादे सह सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा

लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री कार्यालय ( जनसंपर्क कक्ष)अहमदाबादमधील भीषण विमान अपघातावरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त

मराठा मावळा संघटनेची जालना येथे बैठक-शासन दरबारी मागण्यांसाठी तीव्र आंदोलनाचा संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे यांचा इशारा

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवात कोकण प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट अपचा वापर करा अपघातप्रवण ठिकाणांची मिळणार पूर्वसूचना पनवेल आरटीओचे वाहनचालकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

आजचा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक;मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून चार लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे